Railways PYQCBT 2 2017

RRB NTPC · प्रश्न 47

खाली विधानानंतर काही निष्कर्ष दिलेली आहेत. दिलेली विधाने जरी त्यांना सामान्यत: ज्ञात तथ्यांपेक्षा भिन्न असल्याचे दिसत असले तरीही ते सत्य आहे असे ग्रूहीत धरावे आणि मग दिलेल्या विधानानुसार कोणते निष्कर्ष तर्कशुद्धपणे अनुसरण करतील हे ठरवा. विधानः सर्व टोप्या पुस्तके आहेत. सर्व पुस्तके पेन आहेत. निष्कर्ष: I. काही टोप्या पेन नसतात. II. काही पेन टोप्या असतात.

  1. केवळ निष्कर्ष II अनुसरण करतो

  2. केवळ निष्कर्ष I अनुसरण करतो

  3. कोणतेही I किंवा II अनुसरण करीत नाही

  4. I किंवा II अनुसरण करतो

उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

उत्तर: (A) केवळ निष्कर्ष II अनुसरण करतो

स्पष्टीकरण

All caps are books and all books are pens, so all caps are pens – I is false. Since all caps are pens, some pens are caps – II follows.