Railways PYQCBT 2 2017

RRB NTPC · प्रश्न 42

______ म्हणजे "विद्युत परिपथामधील दोन बिंदूंमधील एकक प्रभार हलविण्याचे कार्य" होय.

  1. विभव

  2. धारा

  3. उर्जा

  4. रोध

उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

उत्तर: (A) विभव

स्पष्टीकरण

Potential difference (voltage) between two points is the work done in moving a unit charge between them: V = W/Q.