RRB NTPC · प्रश्न 6
एक प्रश्न आणि (I), (II) आणि (III) क्रमांकित तीन विधाने दिली आहेत. आपल्याला प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी कोणते/कोणती विधान/विधाने पुरेसे/पुरेशी आहे/आहेत हे ठरवायचे आहे. प्रश्न: P, Q, R, S आणि T मध्ये सर्वात बुटका कोण आहे? विधान: I. P हा T पेक्षा उंच, पण S पेक्षा बुटका आहे. II. Q हा R पेक्षा बुटका, पण T पेक्षा उंच आहे. III. S हा R पेक्षा उंच आहे आणि P हा Q पेक्षा उंच आहे. खालीलपैकी योग्य पर्याय निवडा.
उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण
उत्तर: (C) विधान II आणि एकतर I किंवा III पुरेसे आहेत
स्पष्टीकरण
II gives T < Q < R. With I (T < P < S), T is shorter than P, Q, R and also S (through P), so T is the shortest. With III (R < S, Q < P) as well, T < Q < P and T < Q < R < S, so again T is the shortest. II with either I or III is sufficient.