Railways PYQCBT 1 2016

RRB NTPC · प्रश्न 38

दसादशे 20 या चक्रवाढ व्याज दराने दोन वर्षानंतर एका विशिष्ट रकमेचे मुदतसमाप्ती मूल्य 14,400/- रुपये आहे. तर मुद्दल शोधा. A. 9,000 रुपये B. 9,500 रुपये C.10,000 रुपये D. 10,500 रुपये

  1. A

  2. C

  3. D

  4. B

उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

उत्तर: (B) C

स्पष्टीकरण

Amount = P × 1.2² = 1.44P = 14,400, so P = Rs 10,000.