Railways PYQCBT 1 2016

RRB NTPC · प्रश्न 32

खालील माहितीचा विचार करा आणि त्याआधारे प्रश्नांची उत्तरे द्या. 60 विद्यार्थ्यांपैकी 12 विद्यार्थ्यांना केवळ बीजगणित, 13 विद्यार्थ्यांना केवळ भूमिती, 10 विद्यार्थ्यांना केवळ त्रिकोणमिती, 5 विद्यार्थ्यांना बीजगणित व त्रिकोणमिति, 8 विद्यार्थ्यांना केवळ भौतिकशास्त्र, 5 विद्यार्थ्यांना भौतिकशास्त्र व भूमिती आणि उर्वरित विद्यार्थ्यांना बीजगणित व भौतिकशास्त्र असे दोन्ही विषय आवडतात. भौतिकशास्त्र आवडणारे पण भूमिती न आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या

  1. 8
  2. 13
  3. 15
  4. 17
उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

उत्तर: (C) 15

स्पष्टीकरण

Students who like both algebra and physics = 60 − (12 + 13 + 10 + 5 + 8 + 5) = 7. Physics but not geometry = only physics + algebra and physics = 8 + 7 = 15.