Railways PYQCBT 1 2016

RRB NTPC · प्रश्न 34

खालील माहितीचा विचार करा आणि त्याआधारे प्रश्नांची उत्तरे द्या. 60 विद्यार्थ्यांपैकी 12 विद्यार्थ्यांना केवळ बीजगणित, 13 विद्यार्थ्यांना केवळ भूमिती, 10 विद्यार्थ्यांना केवळ त्रिकोणमिती, 5 विद्यार्थ्यांना बीजगणित व त्रिकोणमिति, 8 विद्यार्थ्यांना केवळ भौतिकशास्त्र, 5 विद्यार्थ्यांना भौतिकशास्त्र व भूमिती आणि उर्वरित विद्यार्थ्यांना बीजगणित व भौतिकशास्त्र असे दोन्ही विषय आवडतात. बीजगणित आवडणाऱ्या विद्यार्थ्यांचे आणि भूमिती आवडणाऱ्या विद्यार्थ्यांचे गुणोत्तर

  1. 13 : 13
  2. 4 : 3
  3. 17 : 18
  4. 17 : 13
उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण

उत्तर: (B) 4 : 3

स्पष्टीकरण

Algebra = 12 + 5 + 7 = 24; geometry = 13 + 5 = 18. Ratio = 24 : 18 = 4 : 3.