RRB NTPC · प्रश्न 47
4000 रूपयांची रक्कम 10 वर्षात सरळ व्याजावर 5200 रुपये होते. जर व्याजदर 4% ने वाढवले तर एकूण व्याज किती असेल?
उत्तर दाखवा आणि स्पष्टीकरण
उत्तर: (C) 2800 रुपये
स्पष्टीकरण
Interest = 5200 − 4000 = Rs 1,200 in 10 years, so the rate = 1200 × 100/(4000 × 10) = 3%. If the rate rises by 4% to 7%, the total interest = 4000 × 7 × 10/100 = Rs 2,800.